महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत गट-क (Group C) संवर्गातील एकूण 2,619 रिक्त पदांसाठी भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, अर्ज करण्याची अंतिम तारीख आणि इतर सर्व अटी काळजीपूर्वक वाचून ऑनलाइन अर्ज करावा.
📌 पदाचे नाव व पदसंख्या
| अ. क्र. | पदाचे नाव | विभाग | पदसंख्या |
|---|---|---|---|
| 1 | उद्योग निरीक्षक | उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग | 09 |
| 2 | तांत्रिक सहायक | वित्त विभाग | 03 |
| 3 | कर सहाय्यक | वित्त विभाग | 282 |
| 4 | सहायक मोटार वाहन निरीक्षक (गट-क) | गृह विभाग | 461 |
| 5 | लिपिक-टंकलेखक | विविध प्रशासकीय विभाग | 1,864 |
| एकूण | 2,619 |
🎓 शैक्षणिक पात्रता
पद क्र. 1 – उद्योग निरीक्षक
- अभियांत्रिकी पदवी किंवा डिप्लोमा
- किंवा विज्ञान शाखेतील पदवी
पद क्र. 2 – तांत्रिक सहायक
- कोणत्याही मान्यताप्राप्त शाखेतील पदवी
पद क्र. 3 – कर सहाय्यक
- कोणत्याही शाखेतील पदवी
- मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट
- इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट
पद क्र. 4 – सहायक मोटार वाहन निरीक्षक
- 10 वी उत्तीर्ण
- ऑटोमोबाईल किंवा मेकॅनिकल अभियांत्रिकीतील पदवी/डिप्लोमा (समकक्ष पात्रता ग्राह्य)
पद क्र. 5 – लिपिक-टंकलेखक
- कोणत्याही शाखेतील पदवी
- मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट
- इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट
🎂 वयोमर्यादा (01 ऑक्टोबर 2026 रोजी)
- पद क्र. 1, 2, 4 आणि 5: 19 ते 38 वर्षे
- पद क्र. 3: 18 ते 38 वर्षे
आरक्षणानुसार सवलत:
- मागासवर्गीय / आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (आ.दु.घ.) / अनाथ उमेदवारांना 5 वर्षांची वयोमर्यादा सवलत लागू.
💳 परीक्षा शुल्क
- खुला प्रवर्ग: ₹394/-
- मागासवर्गीय / आ.दु.घ. / अनाथ: ₹294/-
📍 नोकरीचे ठिकाण
संपूर्ण महाराष्ट्र
🌐 अर्ज करण्याची पद्धत
ऑनलाइन
📅 अर्ज करण्याची अंतिम तारीख
17 जुलै 2026
📄 महत्त्वाच्या लिंक
- GR / अधिकृत जाहिरात PDF: Click Here
- ऑनलाइन अर्ज: Click Here
टीप: अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात (GR/PDF) संपूर्ण वाचूनच अर्ज भरावा.