MPSC Group C Recruitment 2026: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 2,619 पदांची मेगा भरती

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत गट-क (Group C) संवर्गातील एकूण 2,619 रिक्त पदांसाठी भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, अर्ज करण्याची अंतिम तारीख आणि इतर सर्व अटी काळजीपूर्वक वाचून ऑनलाइन अर्ज करावा.

📌 पदाचे नाव व पदसंख्या

अ. क्र.पदाचे नावविभागपदसंख्या
1उद्योग निरीक्षकउद्योग, ऊर्जा व कामगार विभाग09
2तांत्रिक सहायकवित्त विभाग03
3कर सहाय्यकवित्त विभाग282
4सहायक मोटार वाहन निरीक्षक (गट-क)गृह विभाग461
5लिपिक-टंकलेखकविविध प्रशासकीय विभाग1,864
एकूण2,619

🎓 शैक्षणिक पात्रता

पद क्र. 1 – उद्योग निरीक्षक

  • अभियांत्रिकी पदवी किंवा डिप्लोमा
  • किंवा विज्ञान शाखेतील पदवी

पद क्र. 2 – तांत्रिक सहायक

  • कोणत्याही मान्यताप्राप्त शाखेतील पदवी

पद क्र. 3 – कर सहाय्यक

  • कोणत्याही शाखेतील पदवी
  • मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट
  • इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट

पद क्र. 4 – सहायक मोटार वाहन निरीक्षक

  • 10 वी उत्तीर्ण
  • ऑटोमोबाईल किंवा मेकॅनिकल अभियांत्रिकीतील पदवी/डिप्लोमा (समकक्ष पात्रता ग्राह्य)

पद क्र. 5 – लिपिक-टंकलेखक

  • कोणत्याही शाखेतील पदवी
  • मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट
  • इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट

🎂 वयोमर्यादा (01 ऑक्टोबर 2026 रोजी)

  • पद क्र. 1, 2, 4 आणि 5: 19 ते 38 वर्षे
  • पद क्र. 3: 18 ते 38 वर्षे

आरक्षणानुसार सवलत:

  • मागासवर्गीय / आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (आ.दु.घ.) / अनाथ उमेदवारांना 5 वर्षांची वयोमर्यादा सवलत लागू.

💳 परीक्षा शुल्क

  • खुला प्रवर्ग: ₹394/-
  • मागासवर्गीय / आ.दु.घ. / अनाथ: ₹294/-

📍 नोकरीचे ठिकाण

संपूर्ण महाराष्ट्र

🌐 अर्ज करण्याची पद्धत

ऑनलाइन

📅 अर्ज करण्याची अंतिम तारीख

17 जुलै 2026

📄 महत्त्वाच्या लिंक

  • GR / अधिकृत जाहिरात PDF: Click Here
  • ऑनलाइन अर्ज: Click Here

टीप: अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात (GR/PDF) संपूर्ण वाचूनच अर्ज भरावा.

Leave a Comment